ALKA KUBAL

Ads Here

Thursday, February 25, 2021

छुन छुन बोलतीया हातामधी घांट प्रीत माझी चालतीया जेजुरीची वाट मार्गसर आला बाई बाळपण गेलं अंगामधी अंग असं चोरटं आलं डोईमधी मरवा साज संग हिरवा ...
छुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी रानपांखरांसंगं गातो तुझी विठ्ठला गाणी मोत्यांच्या कणसात डोलते तुझे देखणे रूप निळंसावळं धुकं भोवती ...
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफुटून बसली काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना झार्‍यानं टोचलं, डेगीतलीला पुसलं अशी थट्टा ...
चुकवित लाख डोळे चोरूनिया निघाले जागेपणी तुझ्या मी स्वप्‍नात आज आले घडणार जे उद्याला ते आज पाहते मी लावीन हात तेथे आनंद निर्मिते मी पात्री रि...
चुकचुकली पाल एक कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्‍नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वा...