Ads Here

Thursday, February 25, 2021

छेडून गेले मधुर स्वर | Chedun Gele Madhur Swar

छेडून गेले मधुर स्वरविमल
आज उपवनीं कोण पाहिले
प्राणांचे ऋतुगंध उमलुनी
जीवन संगीत त्यास वाहिले

मदीर रात्र ही अधीर चंद्रिका
गात्रांमधुनी हसे राधिका
डोळे टिपले पानांचेही
पहाट होता गहिवर ओले

कंठामधुनी सूर जुळावा
सुरांत तुझिया जीव मिळावा
मीलन होता मधुभावाचे
या जन्माचे सार्थक व्हावे


गीतशौनक अभिषेकी
नाटककधीतरी कुठेतरी
गीत प्रकारनमन नटवरा

No comments:

Post a Comment